Type Here to Get Search Results !

वाढेगांव येथे दि. १२ व १३ डिसेंबर रोजी यल्लमादेवीच्या यात्रेचे आयोजन

 


वाढेगांव (प्रतिनिधी) - वाढेगांव ता. सांगोला येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही यल्लमादेवीच्या यात्रेचे दोन दिवस आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि. १२ रोजी देवीच्या बोनी असून संध्याकाळी ९ वा. देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवार दि. १३ रोजी सकाळी देवीची नित्यपूजा त्यानंतर देवीची पालखी  गावांत दर्शनासाठी येणार आहे. दुपारी १ वा. किचाच्या कार्यक्रमाने यात्रा उत्सवाची सांगता होईल असे यात्रा कमिटीच्यावतीने सांगण्यात आले. तरी सर्व भाविकानी या यात्रा उत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments