Type Here to Get Search Results !

आम. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमेवाडी व कमलापूर येथील शेकाप कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

 

सांगोला - प्रतिनिधी - 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आम. शहाजीबापू पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे . गावोगावच्या प्रचारादरम्यान शेकडो युवक व ज्येष्ठ मंडळी शेकापमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. गुरुवारी झालेल्या प्रचार सभेदरम्यान तालुक्यातील सोमेवाडी येथील शेकडो तरुणांनी व जेष्ठ मंडळींनी तसेच कमलापूर येथील तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आम. शहाजी बापू पाटील यांना पाठिंवा दिला आहे 

सभेप्रसंगी आम.शहाजीबापू पाटील श्रीकांतदादा देशमुख, चेअरमन दगडू बाबर, उपसरपंच पोपट यादव, ग्रामपंचायत सदस्य दिनेश बाबर, ॲड. शरद यादव ,भगवान बाबर, गंगाराम चौगुले ,संजय गोडसे, बाळासाहेब बाबर, सोमेवाडीतील शिवसेना ,भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी आदी उपस्थित होते.

यामध्ये सोमेवाडी येथील महावीर काळेल , रामचंद्र काळेल, केशव काळेल, सूर्यकांत काळेल, ज्ञानू काळेल, पांडुरंग काळेल, मच्छिंद्र काळेल, लक्ष्मण काळेल, दत्तात्रय काळेल, शरद काळेल, नवनाथ काळेल, शंकर काळेल, महेश काळेल, जगन्नाथ काळेल, अग्नू काळेल, भोजलिंग काळेल, बाबासो काळेल, विष्णू काळेल, मारुती काळेल, चंद्रकांत काळेल, रामचंद्र काळेल, योगेश काळेल, संतोष काळेल, सचिन काळेल, सावंत काळेल, नारायण काळेल, विजय काळे,भोजलिंग काळेल, शिवाजी काळेल, दत्तात्रय काळेल, सुखदेव काळेल ,नाथा काळेल, विठ्ठल काळेल, भोजलिंग काळेल, भगवान काळेल, तानाजी काळेल, वसंत काळेल, गौरव काळेल, अनाम काळेल, संतोष काळेल,  गोरख खांडेकर ,नारायण गोडसे, अजित करांडे, शरद खांडेकर, मयूर नरळे ,प्रल्हाद विटेकर मेजर, गोपीनाथ गोडसे ,सोपान गळवे प्रेम डुकरे,आदींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. 

गावातील जेष्ठ व युवा कार्यकर्ते संजय खांडेकर ,सुभाष खांडेकर, अनिल खांडेकर,  सुधीर खांडेकर ,गोरख खांडेकर ,केशव काळे, संभाजी गळवे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम आमदार शहाजीबापू पाटील  यांचे नेतृत्वाखाली शिवसेनत दाखल झाली असून आमदार शहाजीबापू पाटील  यांच्या विजयासाठी रात्रंदिवस काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments